PHOTO : विजयी विश्व तिरंगा प्यारा! ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी फडकवला 'तिरंगा'

काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी आजचा रविवार खूप खास दिवस होता.
Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi
Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhiesakal
Updated on
Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी आजचा रविवार खूप खास दिवस होता. आज श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) तिरंगा फडकवला.
Bharat Jodo Yatra : काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेसाठी आजचा रविवार खूप खास दिवस होता. आज श्रीनगरच्या ऐतिहासिक लाल चौकात राहुल गांधींनी (Rahul Gandhi) तिरंगा फडकवला. Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi
यावेळी प्रियांका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेते उपस्थित होते.
यावेळी प्रियांका गांधी यांच्यासह अनेक दिग्गज काँग्रेस नेते उपस्थित होते. Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi
लाल चौकात (Lal Chowk Srinagar) ध्वजारोहण केल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली.
लाल चौकात (Lal Chowk Srinagar) ध्वजारोहण केल्यानंतर राहुल गांधींनी पक्षाच्या प्रदेश कार्यालयाला भेट दिली.Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi
भारत जोडो यात्रा आता समाप्तीच्या जवळ आलीये. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये या पदयात्रेचा समारोप होणार आहे.
भारत जोडो यात्रा आता समाप्तीच्या जवळ आलीये. 30 जानेवारीला श्रीनगरमध्ये या पदयात्रेचा समारोप होणार आहे.Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi
उद्या म्हणजेच 30 जानेवारीला भारत जोडो यात्रा संपणार आहे. यात्रेच्या समारोप सोहळ्याला काँग्रेसकडून (Congress) सर्व विरोधी पक्षांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलंय.
उद्या म्हणजेच 30 जानेवारीला भारत जोडो यात्रा संपणार आहे. यात्रेच्या समारोप सोहळ्याला काँग्रेसकडून (Congress) सर्व विरोधी पक्षांना उपस्थित राहण्याचं निमंत्रण देण्यात आलंय. Congress Bharat Jodo Yatra Rahul Gandhi

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com