sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi: राजकारण बाजूला ठेवून राहुल गांधींनी वाहिली वाजपेयींना श्रद्धांजली; महात्मा गांधी, नेहरू, इंदिरांनाही केलं नमन

Rahul Gandhi News

राजकारण बाजूला ठेवून त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिलीये.

Congress Leader Rahul Gandhi

Congress Leader Rahul Gandhi

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी नवी परंपरा सुरू केलीये. राजकारण बाजूला ठेवून त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या समाधीस्थळावर जाऊन श्रद्धांजली वाहिलीये.

याशिवाय, राहुल गांधींनी राष्ट्रपिता महात्मा गांधी (Mahatma Gandhi) तसंच अनेक माजी पंतप्रधानांना श्रद्धांजली वाहिली.

भारत जोडो यात्रेनिमित्तानं (Bharat Jodo Yatra) राहुल यांनी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) यांच्या स्मृतीस्थळांवर पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली.

राहुल गांधी यांनी सर्वप्रथम त्यांचे वडील आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांच्या समाधी 'वीर भूमी' इथं आदरांजली वाहिली.

यानंतर त्यांनी इंदिरा गांधींचं 'शक्तीस्थळ', नेहरूंचं 'शांती वन', लाल बहादूरांचं 'विजय घाट', महात्मा गांधींचं 'राजघाट' आणि वाजपेयींचं 'सदैव अटल' इथं जाऊन श्रद्धांजली वाहिली.

वाजपेयींच्या समाधीवर गांधी घराण्यातील एखादा सदस्य किंवा काँग्रेसचा उच्चपदस्थ नेता पहिल्यांदा पोहोचला ही मोठी गोष्ट आहे. 25 डिसेंबरला वाजपेयींची जयंती होती.