PHOTOS: शिंदे-फडणवीस सरकारचा एक महिना; कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS: शिंदे-फडणवीस सरकारचा एक महिना; कोणते महत्त्वाचे निर्णय घेतले?

EKnath Shinde Devendra Fadnavis
शिंदे फडणवीस सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे.

शिंदे फडणवीस सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे.

अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

अद्याप मंत्रिमंडळ विस्तार झाला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिळून काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

कोणते आहेत ते निर्णय जाणून घ्या...

कोणते आहेत ते निर्णय जाणून घ्या...

मुंबई मेट्रो-3च्या कारशेड आरेमध्येच होणार यासह मेट्रोच्या इतर कामांनाही परवानगी

मुंबई मेट्रो-3च्या कारशेड आरेमध्येच होणार यासह मेट्रोच्या इतर कामांनाही परवानगी

बुलेट ट्रेनच्या कामाला हिरवा कंदील

बुलेट ट्रेनच्या कामाला हिरवा कंदील

MMRDA च्या योजनांना 12 हजार कोटीचं कर्ज

MMRDA च्या योजनांना 12 हजार कोटीचं कर्ज

औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर

औरंगाबाद, उस्मानाबादचं नामांतर

पेट्रोल-डिझेलमध्ये दरकपात

पेट्रोल-डिझेलमध्ये दरकपात

फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला

फोन टॅपिंग प्रकरणाचा तपास CBI कडे सोपवला

सगळे सणवार निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय

सगळे सणवार निर्बंधमुक्त करण्याचा निर्णय

गणेशमूर्तींच्या उंचीवरचे निर्बंध हटवले

गणेशमूर्तींच्या उंचीवरचे निर्बंध हटवले

जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीजदरात सवलत

जलसिंचन योजनेच्या शेतकऱ्यांना वीजदरात सवलत

लोणार सरोवर विकास आराखड्यास मान्यता

लोणार सरोवर विकास आराखड्यास मान्यता

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय

शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय