sakal

बोलून बातमी शोधा

Dhulivandan- Holi : वीर, डसन डुकरांच्या पारंपारिक मिरवणूकीने जल्लोष; पाहा Photos

Dhulivandan- Holi

Nashik : धुलिवंदन निमित्त मंगळवारी (ता. ७) शहरासह जिल्हाभरात पारंपारिक कार्यक्रम पार पडले. यात शहरात रामकुंडावरील होळी भोवती प्रदक्षिणा करण्यास भाविकांनी गर्दी केली. यावेळी छोट्या बालकांनी विविध वेशभूषा साकारल्या होत्या. तर जिल्हाभरात पारंपारिक दाजीबा मिरवणूक, डसनडुकर मिरवणूत काढण्यात आली. चला तर पाहुया धुलिवंदनाच्या उत्सवाची क्षणचित्रे...

धुलिवंदन निमित्त मंगळवारी रामकुंडावरील होळी भोवती प्रदक्षिणा मारताना भाविकांची झालेली गर्दी.  (छायाचित्र ः सोमनाथ कोकरे)

(छायाचित्र ः सोमनाथ कोकरे)

(छायाचित्र ः सोमनाथ कोकरे)

छोट्या बालकांनी साकारलेल्या विविध वेशभूषा. (छायाचित्र ः सोमनाथ कोकरे)

धुलिवंदनाला वीर काढण्याची परंपरा आहे.

धुलिवंदनाला वीर काढण्याची परंपरा आहे.

नाशिकरोड, देवळालीगाव, विहीतगांव, दसक, पंचक, सिन्नरफाटा, जेलरोड, चेहेडी, शिदे, पळसे, चांडेगाव या परिसरात पारंपारिक पध्दतीने विरांची मिरवणुक काढण्यात आली.

यावेळी छोट्या बालकांनी विविध वेशभुषा करुन विर होळी भोवती घेर करुन नृत्य केले. (छायाचित्र ः अंबादास शिंदे)

धुलीवंदनाचे निमिताने जिल्ह्यात काढण्यात आलेली डसनडुकर मिरवणूक. (छायाचित्र ः माणिक देसाई)

धुळवडनिमित्त शिमग्याचं सोंग डसनडुक्कर यांनी केससुणीच्या साहाय्याने ग्रामस्थांची झाडणी केली. (छायाचित्र ः दत्ता खुले)

टॅग्स :HoliNashikculture