sakal

बोलून बातमी शोधा

Diet Tips : या 5 भाज्या कच्च्या खाल्लाने शरीराला होतील गजब फायदे

Benefits of Raw Vegetables

कच्च्या भाज्यांचे शरीराला होणारे फायदे (Benefits of Raw Vegetables):

आपल्या आहारात शिजवलेलं अन्न (Cooked food) भरपूर प्रमाणात असतं. परंतु काही भाज्या (Vegetables)अशा आहेत, ज्या कच्च्या खाल्ल्याने शरीराला भरपूर फायदे होतात. या कच्च्या भाज्यांमध्ये अनेक पोषक आणि बायोएक्टिव फायटोकेमिकल्स असतात. या भाज्या कच्च्या (Raw Vegetables) खाल्ल्याने अनेक आजारांपासून दूर राहता येतं. आज आपण शरीराला फायदेशीर अशा कच्च्या पालेभाज्या पाहणार आहोत.

1. टोमॅटो (Tomato)- टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात विटामिन-सी Vitamin-C असते. टोमॅटो कच्चा खाणे शरीराला खूप फायदेशीर असते.

2. बीट (Beat root)- बीटामध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स Antioxidants असतात, जी शरीरातील रक्ताची कमी Anemia भरून काढतात.

3. पालक (Spinach)- पालक सूप, भाजी आणि सलाड अशा विविध प्रकारे खाल्ले जाते. पालकमुळे शरीरातील लोहाची कमतरता भरून निघते.

4. मुळा (Radish)- मुळा सलाड (Salad) म्हणून खाल्ला जातो. मुळ्यामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिने (Protein), कार्बोहायड्रेट (Carbohydrate), शुगर (Sugar), फायबर (Fiber), प्रोटीन (Protein)  आणि अन्य पोषक तत्त्व असतात, जी शरीराला फायदेशीर असतात.

5. कांदा (Onion)- कांदा जवळपास सर्वच भाज्यांध्ये टाकतात. परंतु कांदा कच्चा खाल्ल्याने खूप फायदे होतात. कच्च्या कांदा खाल्ल्यामुळे फुप्फुस आणि प्रोस्टेट कॅन्सरचा धोका कमी होतो.

टॅग्स :diet plandiet tips