sakal

बोलून बातमी शोधा

Diwali Cracker: हे फटाके फोडायचे नाही तर खायचे आहेत

 Chocolate Cracker

दिवाळी हा सण दिवे आणि फटाक्यांशिवाय अपुर्ण आहे. त्यामुळे प्रत्येकजण दिवाळीत फटाके विकत घेतात. पण आज आम्ही तुम्हाला काही हटक्या फटाक्यांबाबत सांगणार आहोत. कारण हे फटाके तुम्हाला फोडायचे नाही तर खायचे आहे.. तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण हे खरंय. पुण्यातील सोमवार पेठ येथील मूर्ती बेकरीमध्ये दिवाळीनिमित्त हे चॉकलेटचे फटाके तयार केलेले आहेत.

या चॉकलेटच्या फटाक्यांमध्ये फुलबाज्या, चक्र, आकाशकंदील, रॉकेट, सुतळी बॉम्ब यासारख्या अनेक प्रकारचा समावेश आहे.

पुण्यातील सोमवार पेठ येथील मूर्ती बेकरी ही ८५ वर्ष जुनी असून या बेकरीकडून दिवाळी निमित्त हे फटाके तयार करण्यात आले आहेत.

बेकरीचे मालक विक्रम मूर्ती सांगतात की  प्रदूषण कमी व्हावं आणि लहानांपासून मोठ्यांनी चॉकलेटचा आस्वाद घ्यावा यासाठी हे चॉकलेटचे फटाके  बनवले गेले आहेत.

चॉकलेट फटाक्यांची किंमत १० रुपयांपासून ४० रुपयांपर्यंत आहे.

हे फटाके इतके टेस्टी आहे की ग्राहकांची गर्दी होत आहे.

प्रदूषणाला आळा घालण्यासाठी चॉकलेट फटाके हे एक उत्तम पर्याय आहे.