तुम्हाला आइस्क्रीम आवडते? जाणून घ्या विविध प्रकार

तुम्हाला आइस्क्रीम आवडते? जाणून घ्या विविध प्रकार

नागपूर : आइस्क्रीम (ice cream) हा दुधापासून बनवलेला एक गोड आणि थंडगार खाद्यपदार्थ आहे. गोठवलेल्या दुधापासून केलेल्या आइस्क्रीममध्ये, रंग, सुगंध व स्ट्रॉबेरीसारखी विविध फळे वापरूनही विशेष आइस्क्रीम बनवले जाते. आइस्क्रीम आवडणार नाही असा व्यक्ती शोधूनही सापडणार नाही. उन्हाळ्यात थंड थंड आइस्क्रीम खाण्याची मजा काही वेगळीच असते. चला तर जाणून घेऊया आइस्क्रीमच्या विविध (different types of ice cream) प्रकाराबाबत... (Do-you-like-ice-cream-Learn-different-types)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com