नीलेश डाखोरे

जवळपास अकरा वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करीत आहे. क्रिकेट आणि क्राईमच्या बातम्या तयार करण्याची आणि संपादन करण्यात विशेष आवड. या कामळा नागपूर सीटी, ग्राणीण आणि क्रीडवर काम करण्याचा अनुभव. मागील दोन वर्षांपासून ऑनलाईनसाठी काम करीत आहे. नागपुरातील धनवटे नॅशनल कॉलेजमधून बॅचलर ऑफ जर्नालिझमची पत्रकारितेता ही पदवी घेतली.
Connect:
नीलेश डाखोरे
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com