एकीकडे निकाल जाहीर होतोय, बॉलीवूड सेलिब्रेटींची दुसरीच बडबड

बॉलीवूड सेलिब्रेटींनी पाच राज्यांमधील विधानसभा (Bollywood Actress) निवडणूकांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली (Bollywood News) आहे.
Election 2022
Election 2022esakal

Election 2022: बॉलीवूड सेलिब्रेटींनी पाच राज्यांमधील विधानसभा (Bollywood Actress) निवडणूकांवर प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली (Bollywood News) आहे. त्यामध्ये अभिनेत्री कंगना रनौत(Kangana Ranaut) , अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher), उर्फी जावेद, प्रियंका चोप्रा या सेलिब्रेटींचा समावेश आहे. त्यापैकी कंगनानं जाहीर आपली भूमिका व्यक्त केली आहे. तर इतर सेलिब्रेटींनी कुठल्या पक्षाचे नाव न घेता अप्रत्यक्षपणे संबंधित पक्षाचे समर्थन केल्याचे दिसून आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com