sakal

बोलून बातमी शोधा

Emmy Awards 2022:भारतात ट्रेन्डिंगला असलेल्या सीरिजचा डंका,जाणून घ्या विजेते

Emmy awards 2022 winners barack obama adele and many more,see list

74 वा Emmy Awards सोहळा अमेरिकेच्या लॉस एंजेलिस शहरात माइक्रोसॉफ्टच्या थिएटरमध्ये पार पडला. भारतीय वेळेनुसार तो 13 सप्टेंबर,2022 रोजी सकाळी 5 वाजता सुरू झाला होता. या सोहळ्यात टी.व्ही शोज, कलाकार, मनोरंजन क्षेत्राशी संबंधित तंत्रज्ञांना सम्मानित करण्यात येतं. भारतात कितीतरी आठवडे ट्रेन्डिंगमध्ये असलेल्या स्क्विड गेम,स्ट्रेंजर थिंग्ज,ओजार्क यांना तब्बल १४ नामांकनं विविध विभागात मिळाली होती. तर एचबीओ वर रिलीज होणाऱ्या सक्सेशनला तब्बल २५ नामांकने मिळाली होती.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना नेटफ्लिक्स सीरिज 'अवर ग्रेट नॅशनल पार्क्स' ला आवाज देण्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं आहे. त्यांनी या सीरिजसाठी एका उत्कृष्ट निवेदकाची भूमिका साकारली आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांना नेटफ्लिक्स सीरिज 'अवर ग्रेट नॅशनल पार्क्स' ला आवाज देण्यासाठी पुरस्कृत करण्यात आलं आहे. त्यांनी या सीरिजसाठी एका उत्कृष्ट निवेदकाची भूमिका साकारली आहे.

एमी अॅवॉर्ड्सच्या मंचावर हॉलीवूड अभिनेत्री रुपॉलने देखील पुरस्कार पटकावला आहे. अभिनेत्रीनं Most-Winning Black Artist म्हणून पुरस्कार पटकावत हॉलीवूडच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.

एमी अॅवॉर्ड्सच्या मंचावर हॉलीवूड अभिनेत्री रुपॉलने देखील पुरस्कार पटकावला आहे. अभिनेत्रीनं Most-Winning Black Artist म्हणून पुरस्कार पटकावत हॉलीवूडच्या इतिहासात आपलं नाव कोरलं आहे.

हॉलीवूड अभिनेत्री एडेलला एमी इंटरनॅशनल अॅवॉर्डनं पुरस्कृत करण्यात आलं आहे. एडेलनं आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

हॉलीवूड अभिनेत्री एडेलला एमी इंटरनॅशनल अॅवॉर्डनं पुरस्कृत करण्यात आलं आहे. एडेलनं आपल्या इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली आहे.

हॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार पॉल मॅककार्टनीला बेस्ट म्युझिक आर्टिस्ट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हॉलीवूडचा प्रसिद्ध संगीतकार पॉल मॅककार्टनीला बेस्ट म्युझिक आर्टिस्ट हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.

हॉलीवूड फिल्ममेकर पीटर जॅक्सनला त्याच्या डॉक्युमेन्ट्री सीरिजसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्या सीरिजचं नाव 'द बीटल्सःगेट बॅक' हे आहे.

हॉलीवूड फिल्ममेकर पीटर जॅक्सनला त्याच्या डॉक्युमेन्ट्री सीरिजसाठी पुरस्कार देण्यात आला आहे. त्याच्या सीरिजचं नाव 'द बीटल्सःगेट बॅक' हे आहे.

'स्क्विड गेम'च्या ली जंग जे ला Best Actor चा, तर जेंडयाला युफोरिया ड्रामा सीरिजसाठी Best  Actress चा पुरस्कार मिळाला आहे.

'स्क्विड गेम'च्या ली जंग जे ला Best Actor चा, तर जेंडयाला युफोरिया ड्रामा सीरिजसाठी Best Actress चा पुरस्कार मिळाला आहे.

विजेत्यांची संपूर्ण लिस्ट
बेस्ट Actor, लिमिटेड सीरीज आणि टीवी मूव्ही:- 
Michael Keaton-Dopesick

सपोर्टिंग Actress, कॉमेडी-
Sheryl Lee Ralph-Abbott Elementary

सपोर्टिंग Actor,कॉमेडी-
Brett Goldstein-Ted Lasso

सपोर्टिंग Actress, ड्रामा-
Julia Garner-Ozark

विजेत्यांची संपूर्ण लिस्ट बेस्ट Actor, लिमिटेड सीरीज आणि टीवी मूव्ही:- Michael Keaton-Dopesick सपोर्टिंग Actress, कॉमेडी- Sheryl Lee Ralph-Abbott Elementary सपोर्टिंग Actor,कॉमेडी- Brett Goldstein-Ted Lasso सपोर्टिंग Actress, ड्रामा- Julia Garner-Ozark

सपोर्टिंग Actor, ड्रामा-
Matthew Macfadyen-Succession by TaboolaSponsored LinksYou May Like

सपोर्टिंग Actress, लिमिटेड सीरीज/मूव्ही- 
Jennifer Coolidge-The White Lotus

सपोर्टिंग Actor, लिमिटेड सीरीज/मूव्ही -
Murray Bartlett-The White Lotus

सपोर्टिंग Actor, ड्रामा- Matthew Macfadyen-Succession by TaboolaSponsored LinksYou May Like सपोर्टिंग Actress, लिमिटेड सीरीज/मूव्ही- Jennifer Coolidge-The White Lotus सपोर्टिंग Actor, लिमिटेड सीरीज/मूव्ही - Murray Bartlett-The White Lotus

वैरायटी टॉक सीरीज -
Last Week Tonight With John Oliver

वैरायटी स्कैच सीरीज-
“Saturday Night Live”

डॉक्युमेंट्री/नॉन फिक्शन सीरीज-
“The Beatles: Get Back” (Disney+)

डॉक्युमेंट्री/नॉन फिक्शन स्पेशल-
“George Carlin’s American Dream” (HBO)

वैरायटी टॉक सीरीज - Last Week Tonight With John Oliver वैरायटी स्कैच सीरीज- “Saturday Night Live” डॉक्युमेंट्री/नॉन फिक्शन सीरीज- “The Beatles: Get Back” (Disney+) डॉक्युमेंट्री/नॉन फिक्शन स्पेशल- “George Carlin’s American Dream” (HBO)

आउटस्टैंडिंग राइटिंग फॉर अ वैरायटी सीरीज-
“Last Week Tonight With John Oliver” (HBO)

आउटस्टैंडिंग राइटिंग स्पेशल, प्री रिकॉर्डेड-
“Adele One Night Only” (CBS)

आउटस्टैंडिग वैरायटी स्पेशल (Live) -- 
“The Super Bowl LVI Halftime Show” (NBC)

आउटस्टैंडिंग राइटिंग फॉर अ वैरायटी सीरीज- “Last Week Tonight With John Oliver” (HBO) आउटस्टैंडिंग राइटिंग स्पेशल, प्री रिकॉर्डेड- “Adele One Night Only” (CBS) आउटस्टैंडिग वैरायटी स्पेशल (Live) -- “The Super Bowl LVI Halftime Show” (NBC)