sakal

बोलून बातमी शोधा

FIFA World Cup: कतारच्या 'या' 8 भव्य स्टेडियममध्ये रंगणार फुटबॉल वर्ल्डकप

FIFA World Cup

कतारच्या या 8 भव्य स्टेडियममध्ये खेळला जाणार फुटबॉल विश्वचषक, सौंदर्य पाहून थक्क व्हाल

Al Bayt Stadium: स्पर्धेतील पहिला सामना दोहा येथील या स्टेडियमवर खेळवला जाईल. या स्टेडियममध्ये 60000 लोक एकत्र बसू शकतात.

Lusail Stadium: प्रेक्षक संख्येच्या बाबतीत हे या विश्वचषकातील सर्वात मोठे स्टेडियम आहे. येथे 80000 लोक एकाच वेळी सामना पाहू शकतात.

Ahmad Bin Ali Stadium: अहमद बिन अली स्टेडियममध्ये 40000 प्रेक्षक बसण्याची क्षमता आहे.

Al Janoub Stadium:  अल जानौब स्टेडियममध्ये, 40000 प्रेक्षक एकाच वेळी सामन्याचा आनंद घेऊ शकतात.

Al Thumama Stadium: अल थुमामा स्टेडियम 40000 प्रेक्षकांचा भार घेऊ शकते.

Education City Stadium:  दोहा येथे असलेले हे स्टेडियम अतिशय सुंदर आहे आणि येथे 40 हजार प्रेक्षक सामना पाहू शकतात.

Khalifa International Stadium: खलिफा इंटरनॅशनल स्टेडियम त्याच्या अनोख्या डिझाइनसाठी चर्चेत आहे आणि त्याची क्षमता देखील 40000 प्रेक्षक आहे.

Stadium 974:  स्टेडियम 974 हे जगातील पहिले स्टेडियम आहे जे संपूर्णपणे शिपिंग कंटेनर आणि स्टीलचे बनलेले आहे. यामध्ये 974 कंटेनरचा वापर करण्यात आला असून 40,000 चाहते येथे सामना पाहू शकतात.