मास्क घाला नाहीतर दंड भरा....

Monday, 22 February 2021

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना कोरोनाची कुठलीच भीती राहिलेली नाही. नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. आठवड्याभरात जर कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर लॉक डाउनची टांगती तलवार सर्वांच्या डोक्यावर उभी आहे. त्यामुळेच पालिका प्रशासन व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तरीसुद्धा काही  नागरिक मास्क स्वतः कडे असताना सुद्धा तो तोंडावर घालण्याची तसदी घेताना दिसत नाहीत. त्या नागरिकांनी आता दंड भरण्यासाठी तयार राहायचे आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांना कोरोनाची कुठलीच भीती राहिलेली नाही. नागरिक बिनधास्तपणे विनामास्क फिरताना दिसत आहेत. आठवड्याभरात जर कोरोनाची रुग्णसंख्या आटोक्यात आली नाही तर लॉक डाउनची टांगती तलवार सर्वांच्या डोक्यावर उभी आहे. त्यामुळेच पालिका प्रशासन व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांकडून दंड आकारण्याची मोहीम हाती घेण्यात आलेली आहे. तरीसुद्धा काही  नागरिक मास्क स्वतः कडे असताना सुद्धा तो तोंडावर घालण्याची तसदी घेताना दिसत नाहीत. त्या नागरिकांनी आता दंड भरण्यासाठी तयार राहायचे आहे. (संतोष हांडे व रितेश छपरीबंद : सकाळ छायाचित्रसेवा)

Edited By - Prashant Patil