आषाढी २०२० : इतिहासात प्रथमच यंदा आषाढी एकादशी दिवशी पंढरी सुनीसुनी.

बुधवार, 1 जुलै 2020

पंढरपूर (सोलापूर) : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात दरवर्षी लाखोच्या संख्येनी वारकरी येतात. मात्र, यावर्षी कोरोना व्हायरसमुळे वारकऱ्यांना पंढरपूरला न घेता घरीच थांबण्याचे आवाहन केले होते. त्यामुळे इतिहासात प्रथमच यंदा आषाढी एकादशी दिवशी पंढरी सुनीसुनी वाटत आहे.