Image Gallery: सुंदर तलावांसाठी प्रसिद्ध भारतातील पाच शहरं!

Top 5 Lake Cities in India: भारतामध्ये अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव (Lake) आहेत. अनेक सुंदर शहरे या तलावांकाठी वसलेली आहेत.
Top 5 Lake Cities in India
Top 5 Lake Cities in IndiaSakal
Updated on

Top 5 Lake Cities in India: भारतामध्ये अनेक नैसर्गिक आणि कृत्रिम तलाव (Lake) आहेत. या तलावांमुळे अनेक शहरांच्या सौंदर्यात भर पडली आहे. आज आपण भारतातील अशा सुंदर शहरांबद्दल जाणून घेणार आहोत, जी तलावांसाठी प्रसिद्ध आहेत आणि त्या तलावांनी या शहरांचे सौंदर्य आणखी खुलवलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com