Wed, July 6, 2022
पाच राज्यातला निकाल; पाहा निवडणूक आयोगाची आकडेवारी
Published on : 10 March 2022, 4:29 pm
देशातील पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला असून यामध्ये भाजपाने मुसंडी मारली आहे. पाचपैकी चार राज्यांत भाजपाचा विजय झाला असून पंजाबमध्ये आपने आपली सत्ता राखली आहे. दरम्यान कॉंग्रेसचा सर्वच राज्यांत दारुण पराभव झाला आहे. पाहा निवडणूक आयोगाची आकडेवारी.