Fruits For Skin : डाएटमध्ये या 5 फळांचा समावेश असावा; अगदी चाळीशीतही दिसाल शिल्पा शेट्टीसारखं तरुण

जेवणात अनहेल्दी पदार्थांचा समावेश जास्त असेल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो
Fruits For Skin
Fruits For Skinesakal
Updated on

खाण्यापिण्याकडे ज्यांचे विशेष लक्ष नसते त्यांची प्रकृती काय बिघडत असते. म्हणूनच तज्ज्ञ आपल्याला योग्य आहार घ्यायला सांगतात. जेवणात अनहेल्दी पदार्थांचा समावेश जास्त असेल तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरही दिसून येतो. जे लोक जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ खातात त्यांना मुरुम आणि सुरकुत्या यांसारख्या त्वचेच्या समस्या जास्त होतात.

जर तुम्हाला या समस्यांपासून मुक्ती मिळवायची असेल, तर काही फळांना तुमच्या आहाराचा भाग बनवणे फायदेशीर ठरू शकते. फळांमध्ये असलेले अँटी एजींग गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या नाहीशा करतात, ज्यामुळे तुमचा चेहरा तरुण दिसतो.

जांभळामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक घटक त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.
जांभळामध्ये असलेले गुणधर्म त्वचेचे सौंदर्य वाढवण्याचे काम करतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम सारख्या पोषक तत्वांचा समावेश असतो. हे पोषक घटक त्वचेच्या समस्या दूर करण्यास मदत करतात.esakal
पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये देखील पपई वापरली जाते. पपई खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते आणि सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या दूर होते.
पपई त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. अनेक ब्यूटी प्रोडक्ट्समध्ये देखील पपई वापरली जाते. पपई खाल्ल्याने शरीर डिटॉक्स होते आणि सुरकुत्या आणि पिंपल्सची समस्या दूर होते.esakal
संत्र्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे अँटी-एजिंग म्हणून काम करते आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.
संत्र्यामध्ये असलेले गुणधर्म त्वचेला फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आणि अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. हे अँटी-एजिंग म्हणून काम करते आणि त्वचा तरुण ठेवण्यास मदत करते.esakal
स्ट्रॉबेरी खाणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीएजींग गुणधर्म आहेत जे सुरकुत्या दूर करण्याचे काम करतात. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते आणि ते त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करते.
स्ट्रॉबेरी खाणे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. यामध्ये अँटीएजींग गुणधर्म आहेत जे सुरकुत्या दूर करण्याचे काम करतात. स्ट्रॉबेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट आणि व्हिटॅमिन सी असते आणि ते त्वचेच्या समस्या दूर करण्याचे काम करते.esakal
सफरचंद स्कीन टाइट आणि ग्लोइंग बनवण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून आराम देते.
सफरचंद स्कीन टाइट आणि ग्लोइंग बनवण्याचे काम करते. यामध्ये व्हिटॅमिन सी असते, जे टॅनिंग आणि सनबर्नच्या समस्येपासून आराम देते.esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com