Photo: रशियाच्या या टॉप 6 महिला टेनिसपटू ग्लॅमरमध्येही आहेत आघाडीवर!

रशियाच्या महिला टेनिसपटू फक्त जागतिक क्रमवारीतच नाही, तर ग्लॅमरच्या बाबतीतही टॉपला आहेत.
Glamorous and Beutiful Female Tennis Stars of Russia
Glamorous and Beutiful Female Tennis Stars of Russia Sakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून रशिया युक्रेनविरुद्ध युद्ध सुरु आहे. रशियन सैन्य युक्रेनची राजधानी कीवमध्ये दाखल झाले आहे. या युद्धामुळे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना चौफेर विरोध होत आहे. पुतीन यांना केवळ जगातच नव्हे, तर रशियातूनही विरोध होत आहे. रशियाचे प्रसिद्ध टेनिसपटू डॅनिल मेदवेदेव आणि आंद्रे रुबलेव्ह यांनीही या युद्धाला विरोध केला आहे. रशियाच्या महिला टेनिसपटूंनीही युद्धाला विरोध दर्शवला आहे. जागतिक क्रमवारीत टॉप-50 मध्ये रशियाच्या 5 महिला टेनिसपटू आहेत. या खेळाडू फक्त जागतिक क्रमवारीतच नाहीत तर ग्लॅमरच्या बाबतीतही टॉपला आहेत. (Glamorous and Beutiful Female Tennis Stars of Russia)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com