या टॉप 5 सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक करा! राहाल फायद्यात

योजनांमध्ये परतावाही चांगला मिळतो आणि कर सवलतीची सुविधाही उपलब्ध आहे
Tax Saving Scheme
Tax Saving Schemeesakal

वर्ष 2021 संपले आहे आणि आर्थिक वर्ष 2021-22 संपणार आहे, अशा परिस्थितीत, जर तुम्ही अद्याप कर बचतीबाबत (Tax savings) कोणताही निर्णय घेतला नसेल, तर आता तुमच्याकडे फक्त 80 दिवस उरले आहेत. तुम्हाला 31 मार्च 2022 पूर्वी गुंतवणुकीचे (Investment) निर्णय घ्यावे लागतील. वास्तविक, करबचतीसाठी (Tax savings), वेळेपूर्वी गुंतवणूक (Investment) करावी लागते आणि त्यानंतर आयकर विभागाला (Income tax department) पुरावा म्हणून गुंतवणुकीची कागदपत्रे द्यावी लागतात.

तुम्ही सर्व सरकारी बचत योजनांमध्ये (Government Saving Scheme) गुंतवणूक करून कर वाचवू शकता. इतकंच नाही तर अनेक योजनांमध्ये परतावाही चांगला मिळतो आणि कर सवलतीची सुविधाही उपलब्ध आहे, तसेच गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित राहते. सरकारी अल्प बचत योजनेमध्ये NSC, सुकन्या समृद्धी योजना, PPF,NPS यांचा समावेश होतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com