Hair Oil Tips : हिवाळ्यात केसांना कोमट तेल लावण्याचे काय आहोत फायदे?

केसांना हलक्या हाताने मसाज करा.यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विंचरा.
Hair Oil Tips
Hair Oil TipsEsakal
Updated on
Summary

थंडीच्या दिवसांमध्ये केसांसाठी गरम किंवा थंड असे दोन्ही तेल निष्फळ ठरतात. अशावेळी केसांसाठी कोमट तेलाचा वापर करावा. 

तुम्ही तेल हलकेसे गरम केले तर त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत. तसेच असे तेल लावल्याने केसांची वाढ देखील होते.रात्री कोमट तेल लावल्याने जास्त फायदा होतो. 
तुम्ही तेल हलकेसे गरम केले तर त्यातील पोषक तत्त्वे नष्ट होत नाहीत. तसेच असे तेल लावल्याने केसांची वाढ देखील होते.रात्री कोमट तेल लावल्याने जास्त फायदा होतो. Esakal
तुम्ही तुमच्या केसांच्या संरचनेनुसार कोणतेही योग्य तेल लावू शकता. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. 
तुम्ही तुमच्या केसांच्या संरचनेनुसार कोणतेही योग्य तेल लावू शकता. सध्या थंडीचे दिवस सुरु आहेत. Esakal
केसांची देखभाल आणि त्यांना रुक्ष होण्यापासून वाचवण्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावणे अत्यंत आवश्यक असते.
केसांची देखभाल आणि त्यांना रुक्ष होण्यापासून वाचवण्यासाठी केसांना नियमितपणे तेल लावणे अत्यंत आवश्यक असते.Esakal
जर तुम्ही रात्री तेल लावू शकत नसाल तर सकाळी केस धुण्याच्या एक दोन तास आधी लावा. 
जर तुम्ही रात्री तेल लावू शकत नसाल तर सकाळी केस धुण्याच्या एक दोन तास आधी लावा. Esakal
संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा.
संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा.Esakal
केसांना तेल लावताना खूप कोमट तेल वापरा जेणेकरून ते लवकर टाळूमध्ये जाईल.
केसांना तेल लावताना खूप कोमट तेल वापरा जेणेकरून ते लवकर टाळूमध्ये जाईल. Esakal
संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा. टाळूला दोन ते तीन बोटांनी तेल लावावे.
संपूर्ण केसांमध्ये चांगली मालिश करा आणि मुळांपासून टाळूपर्यंत मसाज करा. टाळूला दोन ते तीन बोटांनी तेल लावावे. Esakal
केसांना हलक्या हाताने मसाज करा.यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विंचरा.
केसांना हलक्या हाताने मसाज करा.यानंतर, जाड दात असलेल्या कंगव्याने केस पूर्णपणे विंचरा. Esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com