sakal

बोलून बातमी शोधा

Hardeek Akshaya Wedding: स्वतःच्याच हळदीत हार्दिक-अक्षयाचा तुफान नाच..

Hardeek Akshaya Wedding they dance in haldi ceremony photo

Hardeek & Akshaya Wedding : 'तुझ्यात जीव रंगला'फेम राणादा आणि पाठक बाई म्हणजेच मराठीतील प्रसिद्ध कलाकार हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर कधी एकदा लग्नगाठ बांधणार यांची उत्सुकता सर्वांना लागली होती. अखेर तो दिवस उगवला आहे. आज 2 डिसेंबर रोजी हार्दिक आणि अक्षया विवाह बंधनात अकडणार आहेत. सध्या पुण्यामध्ये त्यांचा शाही विवाह सोहळा रंगला असून त्यातील हळदीतील ही काही होतो.

(Hardeek Akshaya Wedding they dance in haldi ceremony photo )

हार्दिक आणि अक्षयाचे लग्न हा सध्या चर्चेचा विषय झाला आहे.

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले राणा दा आणि पाठक बाई आज खऱ्या आयुष्यात एकमेकांचे जीवनसाथी होणार आहेत.

सध्या पुण्यात त्यांचा शाही विवाह सोहळा सुरू आहे.

अक्षया आणि हार्दिकच्या हळदीचे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहेत.

यावेळी 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेची पूर्ण टीम आनंदात नाचत होती.

अभिनेत्री वीणा जगताप ही या लग्नसोहळ्यात सुरवातीपासून सक्रिय आहे.

या हळदीमध्ये स्वतः नवरा-नवरी म्हणजेच हार्दिक अक्षयाही तुफान नाचताना दिसले.