प्रजासत्ताक दिनी राजपथावर भारताच्या लष्करी तसेच सांस्कृतिक वैभवाचं प्रदर्शन

Republic Day: प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने दिल्लीतील राजपथावर (Rajpath, Delhi) भारताच्या (India) लष्करी आणि सांस्कृतिक वैभवाचे दर्शन देशवासीयांना झाले.
Republic Day
Republic Day Sakal
Updated on

Republic Day: भारताचा 73 वा प्रजासत्ताक दिन देशभरामध्ये मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दिल्लीतील राजपथावर मोठ्या दिमाखदार सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या संरक्षण सिद्धतेचे शक्तिप्रदर्शन यानिमित्ताने केले जात आहे. या कार्यक्रमाची खास क्षणचित्रे. (Highlights of the grand program on the occasion of Republic Day)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com