Photo Gallery: होळीच्या रंगात न्हाऊन निघाले राजकीय नेते | Holi Celebration of Political Leaders | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Photo Gallery: होळीच्या रंगात न्हाऊन निघाले राजकीय नेते

Political leader Holi Celebration

Political Leader Holi Celebration: आज देशभरात होळी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. सर्वसामान्य लोकांसोबतच राजकीय नेत्यांनाही होळी खेळण्याचा मोह आवरता आला नाही. अनेक राजकीय नेत्यांनी होळी खेळतानाचे आपले फोटो विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. काही नेत्यांनी आपल्या कुटूंबासोबत तर काहींनी कार्यकर्त्यांसोबत होळीचा आनंद लुटला. कोणत्या नेत्याची होळी कशी होती याची काही खास क्षणचित्रे...

किशोरी पेडणेकर

किशोरी पेडणेकर

जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड

देवेंद्र फडणवीस

देवेंद्र फडणवीस

नवणीत राणा

नवणीत राणा

रावसाहेब दानवे

रावसाहेब दानवे

go to top