sakal

बोलून बातमी शोधा

PHOTOS : वंदे भारत एक्सप्रेस आतून कशी आहे?

Vande Bharat Express
  वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेसला आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हिरवा झेंडा दाखवून उदघाटन करणार आहे.

सीएसएमटी ते साईनगर शिर्डी आणि सीएसएमटी ते सोलापूर दरम्यान ही ट्रेन धावणार आहे.

प्रवाशांसाठी ३.३(राइडिंग इंडेक्स) सह आरामशीर उत्तम प्रवासाची सुविधा आहे.

स्लाइडिंग फूटस्टेप्ससह स्वयंचलित प्लग दरवाजे आणि टच फ्री स्लाइडिंग दरवाजे

एक्झिक्युटिव्ह क्लासमध्ये रिव्हॉल्व्हिंग सीट्सची सुविधा आहे.

वातानुकूलित हवेच्या आवाजरहित आणि समान वितरणासाठी विशेष वातानुकूलित डक्ट

दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय

दिव्यांगजन प्रवाशांसाठी विशेष शौचालय

टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट आणि 
प्लॅटफॉर्म साइड ४ कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य चित्रित करणारे कॅमेरे.

टच-फ्री सुविधांसह बायो व्हॅक्यूम टॉयलेट आणि प्लॅटफॉर्म साइड ४ कॅमेरे ज्यात डब्याच्या बाहेर मागील दृश्य चित्रित करणारे कॅमेरे.

 ब्रेल अक्षरांमध्ये सीट क्रमांकासह आसन हँडल प्रदान केले आहेत. तसंच प्रत्येक कोचमध्ये ४ आपत्कालीन खिडक्या आहेत

प्रत्येक कोचमध्ये ३२" प्रवासी माहिती आणि इन्फोटेनमेंट सिस्टम, प्रत्येक कोचमध्ये आपत्कालीन प्रकाश व्यवस्था

टॅग्स :Vande Bharat Railway