ऊन पावसाचा खेळ...!

शुक्रवार, 3 जुलै 2020

सोलापूर : सध्या पावसाळा सुरु आहे. त्यामुळे अनेकदा ढगांचा लपंडाव सुरु असतो. कधी ऊन पडते तर कधी लगेच ढग येतात.  ऊन आणि सावलीचा हा खेळ  श्रीनिवास सादुल यांनी कैद केला आहे. गुरुवारी सायंकाळी पुणे- हैदराबाद महामार्गावर टिपलेली छायाचित्रे