या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि गुडघेदुखी पळवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या पदार्थांचा आहारात समावेश करा आणि गुडघेदुखी पळवा

knee pain

मुंबई : गुडघेदुखी ही पूर्वी फक्त वृद्धांची समस्या होती; मात्र आता तरूण वयोगटातील व्यक्तींनाही गुडघेदुखी जाणवते. त्यामुळे आता जाणून घेऊ या गुडघेदुखी घालवण्यासाठी आवश्यक असलेल्या आहारविषयी....

बायोफ्लॅवोनेड्सयुक्त पदार्थ

ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, चेरी, दालचीनी, लाल कोबी आणि कांदा यांमध्ये बायोफ्लॅवोनेड्स हा घटक असतो. यामुळे उती बळकट होतात.

बायोफ्लॅवोनेड्सयुक्त पदार्थ ब्लूबेरी, ब्लॅकबेरी, चेरी, दालचीनी, लाल कोबी आणि कांदा यांमध्ये बायोफ्लॅवोनेड्स हा घटक असतो. यामुळे उती बळकट होतात.

कॅल्शिअमयुक्त पदार्थ

गुडघे बळकट होण्यासाठी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सिलिकॉन यांची गरज असते. म्हणून आहारात डेअरी उत्पादने व फळभाज्यांचा समावेश करावा.

कॅल्शिअमयुक्त पदार्थ गुडघे बळकट होण्यासाठी कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सिलिकॉन यांची गरज असते. म्हणून आहारात डेअरी उत्पादने व फळभाज्यांचा समावेश करावा.

झिंकयुक्त पदार्थ 

भोपळ्याच्या बियांसारखे झिंकयुक्त पदार्थ खाल्ल्याने झिंक मिळते. यामुळे उतींच्या निर्मितीस चालना मिळते.

झिंकयुक्त पदार्थ भोपळ्याच्या बियांसारखे झिंकयुक्त पदार्थ खाल्ल्याने झिंक मिळते. यामुळे उतींच्या निर्मितीस चालना मिळते.

कॉपरयुक्त पदार्थ 

बटाटा, सुका मेवा, बिया यांच्या सेवनाने शरीरातील कॉपर वाढते.

कॉपरयुक्त पदार्थ बटाटा, सुका मेवा, बिया यांच्या सेवनाने शरीरातील कॉपर वाढते.

सल्फेटयुक्त पदार्थ

फुलकोबी, पानकोबी, ब्रोकोली यांपासून सल्फेट मिळते जे गुडघ्यांना बळकट करते.

सल्फेटयुक्त पदार्थ फुलकोबी, पानकोबी, ब्रोकोली यांपासून सल्फेट मिळते जे गुडघ्यांना बळकट करते.

टॅग्स :physical fitness
go to top