sakal

बोलून बातमी शोधा

Indian Idol 12: कोण आहे पवनदीप राजन? वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी केला होता रेकॉर्ड

पवनदीप राजन हा 'इंडियन आयडॉल १२'चा विजेता ठरला. त्याला २५ लाख रुपयांचा धनादेश आणि एक कार बक्षिस म्हणून मिळालं. जाणून घेऊयात त्याच्याविषयी काही खास गोष्टी..

पवनदीप हा उत्तराखंडमधील चंपावत इथला आहे. लहानपणापासूनच त्याला गायनात रस आहे.

पवनदीप हा 'इंडियन आयडॉल १२'मधला असा एकमेव स्पर्धक आहे, ज्याला गायनासोबतच जवळपास सर्व म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स वाजवता येतात.

पवनदीपने याआधीही गायनाचा एक रिअॅलिटी शो जिंकला होता. २०१५ मध्ये तो 'द वॉईस ऑफ इंडिया'चा विजेता ठरला होता.

'इंडियन आयडॉल १२'च्या सुरुवातीपासूनच पवनदीपला प्रबळ दावेदार मानलं जात होतं.

पवनदीपचे वडील सुरेश राजन आणि काका सतीश राजन यांनी लहानपणापासूनच त्याला संगीत शिकवलं. त्याचे आजोबा रती राजन हेसुद्धा प्रसिद्ध लोकगायक होते. पवनदीपची बहीण ज्योतीदीपसुद्धा गायक आहे.

पवनदीपला लहानपणापासूनच तबला वादनाची आवड होती. त्याची ही आवड पाहून वडिलांनी त्याला विविध वाद्य शिकण्यासाठी प्रोत्साहित केलं. वयाच्या अवघ्या दुसऱ्या वर्षी त्याने तबलावादनाचा रेकॉर्ड केला होता.

२००५ मध्ये 'द वॉईस ऑफ इंडिया' हा शो जिंकल्यानंतर पवनदीपच्या करिअरला सुरुवात झाली. पवनदीपने काही मराठी चित्रपटांसाठीही संगीत दिग्दर्शनाचं काम केलं आहे. त्याने जवळपास १३ देशांमध्ये आणि भारताच्या १४ राज्यांमध्ये तब्बल १२०० स्टेज शो केले आहेत.