sakal

बोलून बातमी शोधा

Photo: तोफा आणि रणगाड्यांचा थरार; लष्कराचा चित्तथरारक युद्ध सराव

Indian Army
भारतीय लष्कर आणि हवाई दलाच्या काही तुकड्या सध्या रशिमध्ये युद्धाभ्यासासाठी गेल्या आहेत. शांघाय परिषदेचा एक भाग म्हणून भारत या युद्धाभ्यासात सहभागी झाला आहे.

भारतीय सैन्याच्या तुकड्या रशियात जोरदार सराव करत असल्याचे दिसून आले आहे. सध्या या सरावाचे काही चित्त थरारक दृष्य समोर आले आहेत.

भारतीय लष्कराच्या २०० तुकडया सध्या रशियामध्ये युद्ध सराव करता आहेत. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन पिस मिशनमध्ये सहभागी होत भारताच्या भुदल, हवाईदल आणि नौदलाच्या तुकड्या रशियाच्या सैन्यासह युद्धाभ्यास करता आहेत.

शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन पिस मिशनचा दहशतवाद विरोधी युद्धाभ्यास या आठवड्यात सुरु झाला असून, तो २६ सप्टेंबरपर्यंत सुरु आहे. यावर्षी रशियाच्या ओरेनबर्ग शहरात पार पडणाऱ्या या सरावात भारत मागच्या वर्षी देखील सहभागी झाला होता. भारतीय सैन्य सहभागी असलेल्या ZAPAD-21 या सरावात पाकिस्तान आणि चीनच्या तुकड्या निरीक्षक म्हणून सहभागी झाले आहेत.

टॅग्स :indian army