IPL : पुरूषांच्या आयपीएलचं 'पोस्टमार्टम' करणाऱ्या महिला अँकर्स

आयपीएलमध्ये पुरूषांप्रमाणेच महिला अँकर्सही खांद्याला खांदा लावून काम करतात. अनेक महिला अँकर्सनी आयपीएलचे हंगाम गाजवलेत.
ipl famous female hosts through the history of ipl full list of female anchors
ipl famous female hosts through the history of ipl full list of female anchors
Updated on

IPL : 26 मार्च 2022 रोजी सुरु होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीग कडे चाहत्यांची नजर आहे. आयपीएल हे खेळ आणि मनोरंजनाचे चांगले मिश्रण आहे. जिथे मैदानात खेळाडू धडाकेबाज कामगिरी करत आपले कसब दाखवतात तर मैदानाबाहेर समालोचक विश्लेषणाबरोबरच ग्लॅमरची तडकाही लगावतात. खेळाडूंप्रमाणाचे त्यांच्या खेळाडूंची चिकित्सा करणारे अँकर्सही आयपीएलचा समा बांधत असतात. आयपीएलमध्ये पुरूषांप्रमाणेच महिला अँकर्सही खांद्याला खांदा लावून काम करतात. अनेक महिला अँकर्सनी आयपीएलचे हंगाम गाजवलेत. अशा काही प्रसिद्ध महिला अँकरबाबत आज आपण जाणून घेणार आहोत

2008 ते 2021 या प्रत्येक सीझनमध्ये अशा अनेक महिला अँकर आल्या आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने लोकांना आपले चाहते बनवले आहे. त्याचबरोबर आपल्या क्रिकेट कॉमेटरीनेही वेगळी छाप सोडली. मंदिरा बेदी ते करिश्मा कोटक, मयंती लँगरसह अनेक स्टार अँकरची नावे आहेत.
2008 ते 2021 या प्रत्येक सीझनमध्ये अशा अनेक महिला अँकर आल्या आहेत, ज्यांनी आपल्या सौंदर्याने लोकांना आपले चाहते बनवले आहे. त्याचबरोबर आपल्या क्रिकेट कॉमेटरीनेही वेगळी छाप सोडली. मंदिरा बेदी ते करिश्मा कोटक, मयंती लँगरसह अनेक स्टार अँकरची नावे आहेत.
शोनाली नागराणीने आयपीएलच्या अगदी सुरुवातीला एक्स्ट्रा इनिंग शोचे आयोजन केले होते. त्यानंतर ती जवळपास चार हंगाम आयपीएलशी जोडली होती. IPL व्यतिरिक्त, शोनालीने चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक यासह इतर अनेक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे.
शोनाली नागराणीने आयपीएलच्या अगदी सुरुवातीला एक्स्ट्रा इनिंग शोचे आयोजन केले होते. त्यानंतर ती जवळपास चार हंगाम आयपीएलशी जोडली होती. IPL व्यतिरिक्त, शोनालीने चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक यासह इतर अनेक क्रिकेट स्पर्धांचे आयोजन केले आहे.sakal
मंदिरा बेदी हे टीव्ही जगताशिवाय क्रिकेटच्या जगतातही एक मोठे नाव आहे. मंदिरा बेदीने आयपीएलच्या दुसऱ्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी स्वीकारली, मात्र त्यानंतर तिने शो सोडला. मंदिरा बेदी यापूर्वी 2003, 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये दिसली आहे.
मंदिरा बेदी हे टीव्ही जगताशिवाय क्रिकेटच्या जगतातही एक मोठे नाव आहे. मंदिरा बेदीने आयपीएलच्या दुसऱ्या सीझनच्या होस्टिंगची जबाबदारी स्वीकारली, मात्र त्यानंतर तिने शो सोडला. मंदिरा बेदी यापूर्वी 2003, 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये दिसली आहे.sakal
मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट अर्चना विजया पहिल्यांदा IPL 2011 मध्ये दिसली होती. त्यानंतर सलग चार हंगाम आयपीएलचे आयोजन केले.
मॉडेल आणि टेलिव्हिजन होस्ट अर्चना विजया पहिल्यांदा IPL 2011 मध्ये दिसली होती. त्यानंतर सलग चार हंगाम आयपीएलचे आयोजन केले. sakal
अभिनेता फरहान अख्तर सोबत लग्न केलेल्या शिबानी दांडेकरनेही आयपीएलचे आयोजन केले आहे. 2011 ते 2015 पर्यंत हंगामात आयपीएलच्या प्री आणि पोस्ट शोमध्ये भाग घेतला होता. शिबानी अनेक रिअॅलिटी शो भाग राहिली आहे.
अभिनेता फरहान अख्तर सोबत लग्न केलेल्या शिबानी दांडेकरनेही आयपीएलचे आयोजन केले आहे. 2011 ते 2015 पर्यंत हंगामात आयपीएलच्या प्री आणि पोस्ट शोमध्ये भाग घेतला होता. शिबानी अनेक रिअॅलिटी शो भाग राहिली आहे.sakal
ब्रिटिश-भारतीय वंशाची मॉडेल करिश्मा कोटक देखील आयपीएलचा चेहरा राहिली आहे. करिश्माने केवळ एका हंगामात आयपीएलचे आयोजन केले होते, परंतु त्यानंतरही ती क्रिकेटशी जोडली गेली आहे. करिश्मा स्वतःचा क्रिकेट शो देखील चालवते आणि सोशल मीडियावर ती खूप लोकप्रिय आहे.
ब्रिटिश-भारतीय वंशाची मॉडेल करिश्मा कोटक देखील आयपीएलचा चेहरा राहिली आहे. करिश्माने केवळ एका हंगामात आयपीएलचे आयोजन केले होते, परंतु त्यानंतरही ती क्रिकेटशी जोडली गेली आहे. करिश्मा स्वतःचा क्रिकेट शो देखील चालवते आणि सोशल मीडियावर ती खूप लोकप्रिय आहे.
मयंती लँगरने भारतात अनेक क्रिकेट शो होस्ट केले आहेत, ती 2014 च्या हंगामात आयपीएलमध्ये देखील दिसली होती. भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर काही काळापासून अँकरिंगच्या जगापासून दूर आहे.
मयंती लँगरने भारतात अनेक क्रिकेट शो होस्ट केले आहेत, ती 2014 च्या हंगामात आयपीएलमध्ये देखील दिसली होती. भारतीय क्रिकेटपटू स्टुअर्ट बिन्नीची पत्नी मयंती लँगर काही काळापासून अँकरिंगच्या जगापासून दूर आहे.sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com