Datta Jayanti 2022: स्वामी समर्थ घेणार दत्त अवतार! वार करायला आलेला एकनाथ जाणार शरण?

आज दत्त जयंती विशेष भागात पहा, स्वामी समर्थांची लीला..
jay jay swami samarth serial special episode on datta jayanti 2022 colors marathi
jay jay swami samarth serial special episode on datta jayanti 2022 colors marathisakal
Updated on

jay jay swami samarth: सध्या पौराणिक मालिकांचे सत्र जोरदार सुरू आहे. प्रत्येक वाहिनीवर किमान एक तरी पौराणिक चारित्रावर आधारित मालिका सुरू आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चेत असलेली मालिका म्हणजे कलर्स मराठी वरील 'जय जय स्वामी समर्थ'.. या मालिकेतून अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजांची चरित्रगाथा सांगण्यात आली आहे. ही मालिका सध्या चाहत्यांच्या प्रचंड पसंतीस उतरली असून एक रंजक आणि महत्वाचा टप्पा जवळ आला आहे. आज दत्त जयंती निमित्त स्वामी समर्थ दत्त अवतार धारण करणार आहेत.

(jay jay swami samarth serial special episode on datta jayanti 2022 colors marathi)

सध्या मालिकेत चेटूकवाला एकनाथ आला आहे.
सध्या मालिकेत चेटूकवाला एकनाथ आला आहे.sakal
स्वामी समर्थांना संपवण्यासाठी त्याला आणले गेले आहे.
स्वामी समर्थांना संपवण्यासाठी त्याला आणले गेले आहे. sakal
चेटूकवाला एकनाथ त्याच्या तंत्र मंत्र विद्येच्या मदतीने स्वामी समर्थांना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण स्वामींच्या दैवी सामर्थ्यासमोर त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात.
चेटूकवाला एकनाथ त्याच्या तंत्र मंत्र विद्येच्या मदतीने स्वामी समर्थांना नष्ट करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो पण स्वामींच्या दैवी सामर्थ्यासमोर त्याचे सगळे प्रयत्न अपयशी ठरतात.sakal
 राग अनावर होऊन एकनाथ साक्षात स्वामींवर कुऱ्हाड ऊगारतो.
राग अनावर होऊन एकनाथ साक्षात स्वामींवर कुऱ्हाड ऊगारतो. sakal
त्याच क्षणी स्वामी त्याला आपल्या दिव्य रुपाचे दर्शन देतात.
त्याच क्षणी स्वामी त्याला आपल्या दिव्य रुपाचे दर्शन देतात. sakal
स्वामींचे दिव्य तेज पाहून तो अचंबित होतो.
स्वामींचे दिव्य तेज पाहून तो अचंबित होतो. sakal
स्वामी समर्थ दत्तगुरूंचा अवतार धरण करतात आणि एकनाथ समोर उभे राहतात.
स्वामी समर्थ दत्तगुरूंचा अवतार धरण करतात आणि एकनाथ समोर उभे राहतात. sakal
आज दत्त जयंती निमित्त हा विशेष भाग दाखवण्यात येणार असून एकनाथ स्वामींचा गुरु म्हणून स्विकार करणार का ही आज कळेल..
आज दत्त जयंती निमित्त हा विशेष भाग दाखवण्यात येणार असून एकनाथ स्वामींचा गुरु म्हणून स्विकार करणार का ही आज कळेल..sakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com