Kalyan : कल्याणमध्ये भरवस्तीत घुसलेल्या बिबट्याला पकडण्याचा थरार; थरकाप उडवणारे Photo

 Leopard in Kalyan
Leopard in KalyanSakal
Updated on

कल्याण पूर्वेतील चिंचपाडा परिसरात चक्क बिबट्या शिरल्याची घटना काल (गुरूवारी) घडली होती

यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले होते
यावेळी बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये तीन जण जखमी झाले होतेSakal
बिबट्याला पकडण्यासाठीही वनविभागाला बरेच कष्ट करावे लागले होते.
बिबट्याला पकडण्यासाठीही वनविभागाला बरेच कष्ट करावे लागले होते.Sakal
तब्बल १० तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर त्याला पकडण्यात नवविभागाला यश आले.
तब्बल १० तासाच्या अथक परिश्रमानंतर अखेर त्याला पकडण्यात नवविभागाला यश आले.Sakal
बिबट्या इमारतीत घुसल्याने वनविभागाला पकडण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होता
बिबट्या इमारतीत घुसल्याने वनविभागाला पकडण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला होताSakal
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होतेSakal
अशा प्रकारे रेस्क्यू टीमने जखमींना खाली आणले गेले
अशा प्रकारे रेस्क्यू टीमने जखमींना खाली आणले गेलेSakal
अखेर बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला
अखेर बिबट्याला पकडल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकलाSakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com