मेहंदी लागल्यावर लीप लॉक; आज करिश्मा होणार वरुणची नवरी! |Karishma Tanna Wedding | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मेहंदी लागल्यावर लीप लॉक; आज करिश्मा होणार वरुणची नवरी!

Karishma Tanna Haldi

सुप्रसिद्ध बॉलीवूड (Bollywood) अभिनेत्री करिश्मा तन्ना (Karishma Tanna) आज विवाहबंधनात अडकणार आहे. करिश्माचं आज वरुण बंगेराची (Varun Bangera) लग्न होणार आहे. आज वसंत पंचमीच्या मुहूर्तावर हे दोघे सात फेरे घेऊन कायमचे एकमेकांचे सोबती होणार आहेत. नुकताच करिश्माचा हळदी आणि मेहंदीचा कार्यक्रम झाला. त्यानंतर करिश्माच्या चेहऱ्यावर चांगलंच तेज आल्याचं दिसत आहे. दरम्यान करिश्मा आणि वरूणच्या लीप लॉकचे फोटोही व्हायरल झाले आहेत. (Karishma Tanna and Varun Bangera Wedding)

आतापर्यंत करिश्मा तन्नाची हळदी आणि मेहंदीचे विधी पार पडले असून या दोन्ही विधीनंतर करिश्मा तन्ना हर्षोउल्हासाने खूपच देखणी दिसत आहे.

वरुण बंगेराही करिश्माला पाहून निखळ हसतो आहे. करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा या दोघांचेही सुंदर फोटोज त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे जोडपं एकत्र खूपच सुंदर दिसत होतं.

हळदीसाठी करिश्माने पिवळ्या रंगाचा लेहेंगा निवडला तर वरुण बंगेराने लाल रंगाच्या कुर्ता पायजम्यात हळदी चा समारंभ पार पाडला. करिश्मा तन्नाने मेहंदीसाठी निवडलेल्या लेहंग्यात राजस्थानी आणि गुजराती संस्कृतीची झलक दिसते आहे.

अत्यंत हलक्या वजनाच्या या लेहंग्यात करिश्मा जणू राजकन्याच भासत होती. त्याचवेळी त्यांनी काळा चश्मा लावून या 'ट्रॅडिशनल लूक'ला (Traditional Look) 'कूल टच' (cool touch) दिला. बरं, हळदी आणि मेहंदी झाली.आता  करिश्मा तन्ना आणि वरुण बंगेरा लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत.

go to top