Karwa Chauth: करवा चौथसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींचा खास लूक; फोटो पहाच!

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी करवा चौथ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.
 celebrities karwa chauth
celebrities karwa chauthesakal

करवा चौथ हा सण देशभरात साजरा करण्यात आला. सगळीकडेच काल करवाचौथ थाटामाटात साजरा झाला. सेलिब्रेटीही यात कमी नाही पडले. बॉलिवुडमधील काही जोडप्यांची ही पहिली करवाचौथ होती, तर काहीजणी दरवर्षी आपली करवाचौथ त्याच उत्साहाने साजरी करतात. बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये दरवर्षी करवा चौथ हा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. अभिनेत्री तिच्या पतीसाठी करवा चौथ व्रत करतात. या दिवशी मस्तपैंकी सजतात. 2021 च्या करवा चौथमध्येही हेच दिसून येत आहे. बॉलिवूड अभिनेत्री विविध एथनिक आउटफिटमध्ये दिसत असून त्यांचे करवाचौथचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com