सुस्मिता वडतिले

मी सुस्मिता वडतिले, गेल्या दोन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहे. सोलापूरमधून मास कम्युनिकेशनची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. सोलापुरमध्ये महिलाच्या संदर्भात बातम्या, ह्युमन स्टोरी, सांस्कृतिक बातमीदारी, संगीत महोत्सव, युवा महोत्सव यांचे वार्ताकन करण्याची संधी मिळाली. पुणे इ-सकाळमध्ये देश, ग्लोबल, महाराष्ट्र, लाइफस्टाइल, टुरिझम, हेल्थ, विभागातील बातम्या करणे. सध्या कंटेट रायटर म्हणून काम करतेय.
Connect:
सुस्मिता वडतिले
आणखी वाचा
Marathi News Esakal
www.esakal.com