Fri, March 24, 2023
Kiara & Sidharth Haldi Ceremony Photo: होळीच्या शुभेच्छा देत कियारानं शेअर केले हळदीचे फोटो..
Published on : 7 March 2023, 6:18 am
कियारा अडवाणीनं नुकतेच तिच्या हळदीचे फोटो शेअर केले आहेत.
एका फोटोत कियारा आणि सिद्धार्थ खूप प्रेमानं एकमेकांकडे पाहताना दिसत आहेत.
कियारानं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर चाहत्यांना होळीच्या शुभेच्छा देत आपल्या हळदी समारंभाचे फोटो शेअर केले आहेत.
कियाराच्या संगीत,मेहेंदी आणि लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर सर्वाधिक लाइक्स मिळवले होते. दोघांच्या लग्नाचा व्हिडीओ सोशल मीडियावर भलताच गाजला होता.
कियारा सिद्धार्थच्या चेहऱ्यांना लागलेल्या हळदीनं दोघांचे रुप खूप छान खुलून आलेले दिसत आहे.
सिद्धार्थनं एका फोटोत आपल्या हातावरची मेहेंदी फ्लॉन्ट केलेली दिसत आहे.