- प्रीमियम
- ताज्या
- मुख्य
- पुणे
- मुंबई
- महाराष्ट्र
- देश
- ग्लोबल
- मनोरंजन
- सप्तरंग
- YIN युवा
- फोटो स्टोरी
- व्हिडिओ स्टोरी
- धन की बात
- क्रीडा
- आणखी..
- निवडणूक
- करिअर-नोकरी
- मनोरंजन
- लाईफस्टाईल
- Myfa
- टुरिझम
- हेल्थ फिटनेस वेलनेस
- व्हायरल सत्य
- मुक्तपीठ
- फॅमिली डॉक्टर
- पैलतीर
- लाईव्ह अपडेट्स
- अॅग्रो
- सिटिझन जर्नालिझम
- दैनंदिन भविष्य
- साप्ताहिक भविष्य
- संपादकीय
- विज्ञान तंत्रज्ञान
- अग्रलेख
- कायदा विश्व
- जगाच्या नजरेतून
- ढिंग टांग
- रंग मुंबईचे
- क्रीडा
- ब्लॉग
- फुड
- आरोग्य
- काही सुखद
- प्रतिक्रिया-युनियन-बजेट
- वुमेन्स-कॉर्नर
- अर्थसंकल्प 2022
First Anniversary: किम शर्माचा लिअँडर पेससोबतचे रोमँटिक अंदाज

किम आणि लिअँडरच्या नात्याबद्दल चर्चा सुरू झाल्या होत्या तेव्हा वर्षभरापूर्वी गोव्यातून दोघांचे फोटो समोर आले.

आज या दोघांच्या नात्याला एक वर्ष पूर्ण झालं असून या खास निमित्ताने किमने तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत, ज्यात दोघांचे काही न पाहिलेले क्षण दिसत आहेत.

फोटोंमध्ये कुठे किम आणि लिअँडर पेस रोमँटिक मूडमध्ये एकमेकांना किस करताना दिसत आहेत, तर कुठे चिल करताना दिसत आहेत.

फोटो शेअर करताना किम शर्माने एक सुंदर कॅप्शनही लिहिलं आहे.

अभिनेत्रीने लिहिले, "हॅपी अॅनिव्हर्सरी चार्ल्स. 365 दिवस! शिकण्याचे आणि आनंदाचे असंख्य क्षण. मी असल्याबद्दल धन्यवाद. लव्ह यू'.

किम आणि लिअँडर यांनी वर्षभरापूर्वी एकमेकांना डेट करायला सुरुवात केली असेल, पण त्यांनी त्यांच्या नात्याची घोषणा डेट केल्यानंतर 6 महिन्यांनी केली.




वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.