Kitchen Tips l जाणून घ्या; किचनशी निगडीत छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी

गडबडीच्यावेळी तुम्हाला याचा वापर करता येईल.
Kitchen Tips
Kitchen TipsEsakal

दररोज स्वयंपाक (Kitchen) करून कधी-कधी कंटाळा येतो. आता काहीच नको करायला अशी मानसिकता होते. अशावेळी काही ट्रिक्सचा वापर केलात तर तुम्हाल कंटाळा ही येणार नाही आणि भूकही शमेल. त्यातच आता उन्हाळा आला आहे. थंड पिण्याची इच्छा होते. अशावेळी फटाफट लिंबाचा सरबत कसा बनवावा, यासाठी कोणती ट्रिक्स वापरायची जाणून घेऊया.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com