ब्लड प्रेशरपासून ते दम्यापर्यंत, पाहा अंजीरचे आठ फायदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ब्लड प्रेशरपासून ते दम्यापर्यंत, पाहा अंजीरचे आठ फायदे

dry anjeer

अंजीर हे फळ काही लोकांनी बघितलं असेल. अंजीर फळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत लाभदायक आहे. जाणून घेऊयात अंजीरचे काही रहस्यमय फायदे.

ऍनिमियापासून अंजीर करते संरक्षण :

जेंव्हा शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमी होते, तेंव्हा ऍनिमिया होतो. मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.

ऍनिमियापासून अंजीर करते संरक्षण : जेंव्हा शरीरात आयर्न म्हणजेच लोहाची कमी होते, तेंव्हा ऍनिमिया होतो. मात्र अंजीरमध्ये मोठ्या प्रमाणात आयर्न असते त्यामुळे अंजीर ऍनिमिया कमी करण्यासाठी मदत करते.

दम्यापासून सुटका: 

अंजीरमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांमुळे शरीरात कफ कमी होतो. याचसोबत दम्यापासून देखील अंजीर आपलं संरक्षण करतो.

दम्यापासून सुटका: अंजीरमध्ये असणाऱ्या काही महत्त्वाच्या घटकांमुळे शरीरात कफ कमी होतो. याचसोबत दम्यापासून देखील अंजीर आपलं संरक्षण करतो.

 ब्लडप्रेशर पासून मुक्तता:

अंजीरमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबरमुळे ब्लडप्रेशर कंट्रोल ठेवण्यात मदत होते.

ब्लडप्रेशर पासून मुक्तता: अंजीरमध्ये असलेल्या पोटॅशियम आणि फायबरमुळे ब्लडप्रेशर कंट्रोल ठेवण्यात मदत होते.

हाडांसाठीही फायद्याचं:

अंजीरमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते.

हाडांसाठीही फायद्याचं: अंजीरमध्ये असलेल्या कॅल्शियममुळे हाडं मजबूत राहण्यासाठी मदत होते.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी :

अंजीरमध्ये सोल्यूबल फायबरचे प्रमाण अधिक ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते. तसंच फायबरमुळे पचन क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून नाहीसं होतं.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास उपयोगी : अंजीरमध्ये सोल्यूबल फायबरचे प्रमाण अधिक ज्यामुळे शरीरात कोलेस्ट्रॉल कमी ठेवण्यासाठी मदत होते. तसंच फायबरमुळे पचन क्षमता वाढते आणि एक्स्ट्रा कोलेस्ट्रॉल शरीरातून नाहीसं होतं.

डायबीटीज नियंत्रणात उपयुक्त :  

अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे डायबीटीज कंट्रोल करण्यात मदत होते.

डायबीटीज नियंत्रणात उपयुक्त : अंजीरमध्ये असलेल्या एक तत्वामुळे शरीरात इंसुलिन निर्माण करण्याची क्षमता वाढते आणि त्यामुळे डायबीटीज कंट्रोल करण्यात मदत होते.

पचन क्षमता वाढण्यास मदत:

अंजीरमध्ये असलेल्या डायट्री फायबरमुळे पचन क्षमता वाढण्यासाठी मदत होते. तसंच सतत अपचनाच्या समस्यांपासून अंजीर मानवी शरीराला सुरक्षित ठेवते.

पचन क्षमता वाढण्यास मदत: अंजीरमध्ये असलेल्या डायट्री फायबरमुळे पचन क्षमता वाढण्यासाठी मदत होते. तसंच सतत अपचनाच्या समस्यांपासून अंजीर मानवी शरीराला सुरक्षित ठेवते.

हृदयासाठी उपयुक्त : 

अंजीर खाल्ल्यामुळे हृदयाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला संपवण्यासाठी अंजीरमध्ये आसलेले अँटिऑक्सिडंट मदत करतात. अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतं ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत होते.

हृदयासाठी उपयुक्त : अंजीर खाल्ल्यामुळे हृदयाचे काम सुरळीतपणे सुरू राहण्यास मदत होते. तसंच शरीरात तयार होणाऱ्या फ्री रॅडिकल्सला संपवण्यासाठी अंजीरमध्ये आसलेले अँटिऑक्सिडंट मदत करतात. अंजीरमध्ये ओमेगा-३ आणि ओमेगा-6 फॅटी ऍसिड असतं ज्यामुळे हृदय सुरक्षित राहण्यास मदत होते.