बंगळूर घटनेचे कोल्हापुर,मिरजेत पडसाद; कर्नाटक सरकारचा ध्वज जाळला

या घटनेमुळे कर्नाटकसह महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले.
Chhatrapati Shivaji Maharaj News
Chhatrapati Shivaji Maharaj NewsESakal

सदाशिवनगर बंगळूर (Sadashivnagar,Bengalur)येथे छत्रपती शिवरायांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याची संतापजनक गुरुवारी रात्री (ता. १६) घटना घडली. या घटनेमुळे कर्नाटकसह महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटले. कोल्हापुरात कर्नाटकी मालकांची हाॅटेल बंद करण्यात आली,तर मिरजेत कानडी फलकाची नासधुस करून कर्नाटकातून आलेल्या खासगी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली. काही महिन्यांपासून छत्रपती शिवरायांबद्दल अपशब्द वापरण्याबरोबरच वेळोवेळी अवमानाचा प्रयत्न कर्नाटकात काही संघटना व समाजकंटकांकडून होत आहे. या घटनेचे छायाचित्र. (Chhatrapati Shivaji Maharaj Sadashivnagar Bengalur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com