भाताची शेती, शेतात राबणारा शेतकरी अन् ढगाळ वातावरण! पाहा कोल्हापुरातील नयनरम्य फोटो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाताची शेती, शेतात राबणारा शेतकरी अन् ढगाळ वातावरण! पाहा फोटो

पाहा कोल्हापुरातील नयनरम्य फोटो
निसर्गातील अनेक बदलामुळे हवामानात बदल होत असतात. त्यामुळे रविवारी ढगाळ वातावरण होते.

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात उन्हाळी भात रोप लागण सुरू असल्याने शिवारात शेतकऱ्यांची कामाची धांदल सुरू आहे.

गगनबावडा या भागात उन्हाळी भात रोप लागण सुरू असलेले दिसून येत आहे

 कोल्हापूरचं वैभव असलेल्या रंकाळा तलाव संध्यामठाच्या पार्श्वभूमीवर  घेतलेलं छायाचित्र.

टॅग्स :Kolhapurphotoshoot
go to top