कोरोनामुळे पुण्यात रस्त्यांवर शुकशुकाट (फोटो फीचर)

रविवार, 15 मार्च 2020

पुणे - दिवसभर गर्दी, वर्दळ असलेल्या शहरात शुकशुकाट राहिला. मंडईपासून बाजारपेठांपर्यंत, रिक्षा थांब्यापासून स्थानकांपर्यंत, छोट्या रस्त्यांपासून महामार्गापर्यंत, दुकानापासून मॉलपर्यंत हे चित्र दिसले. (छायाचित्रे - विश्‍वजित पवार)