Lokmanya Photo: गिरगाव चौपाटीवर 'लोकमान्य' मालिकेचे वाळूशिल्प.. पर्यटकांची गर्दी..

लोकमान्य टिळक यांची ऐतिहासिक चरित्रगाथा छोट्या पडद्यावर..
Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photo
Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photosakal
Updated on

lokmanya marathi serial: झी मराठीवर सुरू होणाऱ्या लोकमान्य या ऐतिहासिक चरित्रगाथेच्या निमित्ताने मुंबईतील लोकमान्य टिळक समाधी स्थळ, गिरगाव येथील चौपाटीवर लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांची पगडी आणि नावाचे मिळून एक सुंदर वाळूशिल्प साकारण्यात आलं होतं. हे वाळूशिल्प चौपाटीवर संध्याकाळी फेरफटका मारायला येणाऱ्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते. वाळूशिल्प सर्वांना पाहण्यासाठी एक आठवडा खुलं राहणार आहे. हे वाळू शिल्प पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी होत आहे.

(Lokmanya new marathi serial sand art on girgaon chaupati Photo)

'झी' मराठी वाहिनीने आजवर अनेक ऐतिहासिक मालिका साकरल्या आहेत. आता ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे चरित्र घेऊन सज्ज झाले आहेत.
'झी' मराठी वाहिनीने आजवर अनेक ऐतिहासिक मालिका साकरल्या आहेत. आता ते लोकमान्य बाळगंगाधर टिळक यांचे चरित्र घेऊन सज्ज झाले आहेत. sakal
'लोकमान्य' असे या मालिकेचे नाव असून ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.
'लोकमान्य' असे या मालिकेचे नाव असून ही नवीन मालिका २१ डिसेंबरपासून सुरु होणार आहे.sakal
या मालिकेत अभिनेता क्षितीश दाते आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत आहेत.
या मालिकेत अभिनेता क्षितीश दाते आणि स्पृहा जोशी प्रमुख भूमिकेत आहेत. sakal
 गुरुवारी 15 डिसेंबर रोजी मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत या वाळू शिल्पाचे अनावरण करण्यात आहे.
गुरुवारी 15 डिसेंबर रोजी मालिकेतील कलाकारांच्या उपस्थितीत या वाळू शिल्पाचे अनावरण करण्यात आहे. sakal
आता लवकरच मालिका विश्वात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशी गर्जना घुमणार आहे.
आता लवकरच मालिका विश्वात 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?' अशी गर्जना घुमणार आहे. sakal

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com