esakal | 'लव्ह लग्न लोचा' फेम रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात

बोलून बातमी शोधा

'लव्ह लग्न लोचा' फेम रुचिता जाधव अडकली लग्नबंधनात
By
स्वाती वेमूल
ruchita jadhav, anand mane

'लव्ह लग्न लोचा' फेम अभिनेत्री रुचिता जाधवने व्यावसायिक आनंद मानेशी लग्नगाठ बांधली.

पाचगणीत मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा विवाहसोहळा पार पडला.

रुचिता आणि आनंदचं हे अरेंज मॅरेज असून गेल्या वर्षी लॉकडाउन होण्याआधी त्यांची पहिल्यांदा भेट झाली होती.

डिसेंबर २०२०मध्ये या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

रुचिता आणि आनंदवर सोशल मीडियाद्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. (सर्व छायाचित्र सौजन्य- इन्स्टाग्राम/ sevenmantrafilms)