Photo Gallery: रोल्स रॉयस, हमर, लॅम्बोर्गिनी; तुमच्या आवडीच्या IPL स्टारकडे आहेत 'या' कार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोल्स रॉयस, हमर, लॅम्बोर्गिनी; तुमच्या आवडीच्या IPL स्टारकडे आहेत 'या' कार

Luxurious Cars of Cricketers

Luxurious Cars of IPL Players: आयपीएलच्या 15 व्या हंगामाला सुरुवात झाली आहे. IPLच्या माध्यमातून बीसीसीआय (BCCI) करोडो रुपये कमावते तर खेळाडूंवरही पैशांचा पाऊस पडत असतो. आयपीलएलमध्ये खेळणारे अनेक खेळाडू खूप महागड्या आणि अलिशान गाड्या घेऊन फिरत असतात. आयपीएलमध्ये खेळणाऱ्या काही खेळाडूंच्या अलिशान कार कलेक्शनची आपण माहिती करून घेणार आहोत.

1.रोहित शर्मा (Rohit Sharma)- मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माकडे Lamborgini, Urus , BMW x3, Toyota Fortuner, BMW M5 आणि Mercedes GLS 350d या कार आहेत.

2. रविंद्र जडेजा (Ravindra Jadeja)- चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार रविंद्र जडेजाकडे Audi Q7, Audi A4 आणि BMW X1 Xdrive या कार आहेत.

3. विराट कोहली (Viral Kohli) -रॉयल चॅलेंजर्स बँगलोरचा कर्णधार विराट कोहलीकडे Bentley Flying spur कार आहे. ही कार लग्जरीच्या बाबतीत इतर अनेक गाड्यांना टक्कर देते.

4. युजवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) - राजस्थान रॉयल्सचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहलकडे Porsche Cayenne S आणि Mercedes Benz C class कार आहे.

5. महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni)- चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनी अलिशान गाड्यांचा शौकिन आहे. धोनीकडे Hummer, Audi Q7 पासून ते Land Rover Freelander या महागड्या गाड्या आहेत.

6. हार्दिक पांड्या (Hardik Pandya)- गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याकडे Rolls Royce, Lamborghini Hurcane, Mercedes G-Wagon आणि Range Rover Vogue या गाड्यांचा समावेश आहे.

7. केएल राहूल (KL Rahul)-  लखनऊ सुपर जायंटचा कप्तान केएल राहुलकडे Lamborghini Hurcane, Audi 8 आणि BMW 5- Series कार आहे.