madhuri dixit, madhuri dixit mother, madhuri dixit mother passed away
madhuri dixit, madhuri dixit mother, madhuri dixit mother passed awaySAKAL

Madhuri Dixit: आईची लाडकी लेक..!माधुरी आणि तिच्या आईचे कधीही न पाहिलेले फोटो

अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज निधन झाले
Published on
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झाले
अभिनेत्री माधुरी दीक्षित नेनेच्या आई श्रीमती स्नेहलता दीक्षित यांचे आज सकाळी ८.४० वाजता निधन झालेEsakal
 वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  आईच्या निधनामुळे माधुरीला खूप दुःख झाले आहे
वयाच्या 90व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आईच्या निधनामुळे माधुरीला खूप दुःख झाले आहे Esakal
माधुरी आईची अत्यंत लाडकी होती
माधुरी आईची अत्यंत लाडकी होती Esakal
माधुरीच्या करियरमध्ये तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे
माधुरीच्या करियरमध्ये तिच्या आईचा खूप मोठा वाटा आहे Esakal
मध्यमवर्गीय मराठी वातावरणात वाढलेल्या माधुरीला बॉलिवूड मध्ये करियर करणं केवळ आईमुळे शक्य झालं
मध्यमवर्गीय मराठी वातावरणात वाढलेल्या माधुरीला बॉलिवूड मध्ये करियर करणं केवळ आईमुळे शक्य झालं Esakal
माधुरी आणि तिच्या आईने गुलाब गॅंग सिनेमात एकत्र गाणं गायलं आहे
माधुरी आणि तिच्या आईने गुलाब गॅंग सिनेमात एकत्र गाणं गायलं आहे Esakal
माधुरीच्या आईवर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.
माधुरीच्या आईवर आज दुपारी ३ वाजता वैकुंठ धाम, डॉ. ई. मोझेस रोड, जिजामाता नगर, वरळी मुंबई येथे अंत्यसंस्कार होणार आहेत.Esakal

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com