sakal

बोलून बातमी शोधा

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी; पाहा PHOTO

mahashivratri trimbakeshwar temple

नाशिक : त्रंबकेश्वर येथे दोन वर्षांपासून बंद असलेल्या शिव मंदिर या वर्षी भाविकांच्या अलोट गर्दीने व भोलेनाथाच्या जयघोषाने दणाणले. यंदा आद्य ज्योतिर्लींग त्र्यंबकेश्वर येथे महाशिवरात्र उत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली होती, या दरम्यान शेकडो शिवभक्तांनी दर्शन घेतले.

 मंदिराच्या प्रांगणात अभिषेक पुजा देखील करण्यात आली. त्यानंतर दुपारी पालखी सोहळा देखील संपन्न झाला.

भाविकांनी कालरात्रीपासूनच त्रंबकेश्वर शहरात गर्दी केली होती. भल्या पहाटे दर्शनासाठी दुहेरी रांगा लागल्या व रेटारेटी सुरु झाली.

रांगेत खूपवेळ उभे राहावे लागल्याने भाविक संतापले, त्यांनतर त्यांनी मंदिर भागात बॅरेकेटींग तोडले. तर साधूंनी कुंभमेळ्या सारखे मिरवणुकीत येउन गर्भगृहात दर्शनासाठी प्रवेश केला.

महाशिवरात्री निमित्त त्र्यंबकेश्वर मंदिराला यावर्षी वेगळ्या पद्धतीची विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.