लव लव करी पातं.. प्राजक्ता माळीचे लव्हली फोटो.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

PHOTO : लव लव करी पातं.. प्राजक्ता माळीचे लव्हली फोटो..

prajakta mali photoshoot

अनेक लोकप्रिय मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री प्राजक्ता माळी (prajakta mali) सध्या 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या सोनी मराठीवरील विनोदी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करतेय. तिची लडीवाळ भाषा आणि साधेपणा कायमच प्रेक्षकांना भावत आला आहे. 'जुळून येती रेशीमगाठी' या तिच्या झी मराठीवरील मालिकेने प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं होतं. तिच्या कवितांवरही चाहते प्रेम करत आहेत. नुकतेच प्राजक्ताने निसर्गाच्या सानिध्याच एक फोटशूट केले असून त्याला कॅप्शन म्हणून कवीतेच्या ओळी दिल्या आहे.

नुकत्याच आलेल्या 'चंद्रमुखी' चित्रपटात प्राजक्ताने नैना चंद्रापुरकर या लावण्यवतीची भूमिका साकारली आहे. तिची सवाल जवाबाची लावणी चांगलीच गाजली.

सध्या प्राजक्ता आणखी एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. ते म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उघड पाठिंबा. भोंगे कधी बंद होणार याची ती आतुरतेने वाट पाहत आहे. या संदर्भात तिने आपले विचार खुलेपणाने व्यक्त केले आहेत.

नुकत्याच येऊन गेलेल्या 'पावनखिंड' या चित्रपटातही प्राजक्ताचा पारंपरिक अंदाज समोर आला होता.

या फोटोंना तिने ‘ऋतू बरवा’ या गाण्यातील ‘थरथरत्या अधरावर, प्रणयी संकेत नवा..ऋतू हिरवा, ऋतू बरवा…’ या ओळींचे कॅप्शन दिले आहे.

याच फोटोंना कॅप्शन देताना  प्राजक्ताने कवियत्री नाव ‘शांता शेळके’ यांचे नाव चुकून ‘शांती शेळके’ असे लिहिल होते. यावरुन तिला जोरदार ट्रोल केले गेले.

असे असले तरी फोटोंमधील प्राजक्ताचा मनमोहक अंदाज पाहून चाहते तिच्या रुपाला भुलले आहेत.

go to top