'या' विश्वसुंदरींनी उंचावलं भारताचं नाव

मिस वर्ल्ड ही सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा आहे.
meet six miss world from india
meet six miss world from indiafile image
Updated on

मिस वर्ल्ड ही सर्वात प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धा आहे. ही स्पर्धा सर्वांत आधी 29 जुलै 1951 रोजी एरिक मॉर्ली यांनी युनायटेड किंग्डममध्ये सुरू केली. मिस युनिव्हर्स, मिस अर्थ, मिस इंटरनॅशनल आणि मिस वर्ल्ड या सर्वात मोठ्या सौंदर्यस्पर्धा आहेत. १९६६ ते २०१७ या कालावधीत जगभरात भारताचं नाव उंचावणाऱ्या सहा महिला कोण, ते पाहुयात..

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com