Amit Thackeray : राजकीय समीकरण बदलणार; 'राज'पुत्र अमित ठाकरे उदयनराजेंच्या भेटीला, काय झाली चर्चा?

अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale
NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosaleesakal
Updated on
सातारा : मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.
सातारा : मनसे नेते आणि विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आज साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली.NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale
मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत.
मनसे नेते अमित ठाकरे हे सध्या त्यांच्या पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale
अमित ठाकरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली.
अमित ठाकरे आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्यात या भेटीदरम्यान विविध विषयांवर चर्चा झाली.NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale
अमित ठाकरे हे आज सातारा दौऱ्यावर असून ते विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
अमित ठाकरे हे आज सातारा दौऱ्यावर असून ते विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale
साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे.
साताऱ्यात पक्षाची मोर्चे बांधणी करण्यासाठी विशेषतः हा अमित ठाकरेंचा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale
सध्या अमित राज ठाकरे यांचं महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे. यानिमित्त अमित ठाकरे साताऱ्यात आले असता त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत मनसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. (फोटो - प्रमोद इंगळे)
सध्या अमित राज ठाकरे यांचं महासंपर्क अभियान राज्यात सुरु आहे. यानिमित्त अमित ठाकरे साताऱ्यात आले असता त्यांचं फटाक्यांच्या आतषबाजीत मनसैनिकांकडून जोरदार स्वागत करण्यात आलं. (फोटो - प्रमोद इंगळे)NS leader Amit Thackeray met MP Udayanraje Bhosale

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com