sakal

बोलून बातमी शोधा

Narendra Modi Birthday: पंतप्रधानांचे 'हे' Unseen फोटो पाहिले का?

Narendra Modi

PM Narendra Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत. पंतप्रधान या नात्यानं मोदींनी गेल्या 8 वर्षांत असे अनेक निर्णय घेतले, ज्यांची जगभरात चर्चा झाली. त्यांच्या या ७२ वर्षाच्या प्रवासात त्यांनी अनेक भूमिका बजावल्या.

गुजरातमधील लहान शहरात 17 सप्टेंबर 1950 रोजी त्यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब समाजातील शोषित आणि वंचित असणाऱ्या ‘इतर मागासवर्गीय’ गटातील होते.

त्यांनी लहानपणापासूनच राष्ट्रनिर्माणासाठी समर्पित राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) या राष्ट्रवादी संघटनेबरोबर काम केले.

नरेंद्र मोदींचा शीख वेशातील फोटो. जून 1975 मध्ये आणीबाणीच्या काळात मोठ्या संख्येने भाजप नेत्यांना तुरुंगात टाकण्यात आले होते, तेव्हा त्यांनी शीख म्हणून वेशांतर केले होते

1993 मध्ये यूएसए दौऱ्यावर असताना नरेंद्र मोदी ATV बाईक राइडचा आनंद घेत आहे.

नरेंद्र मोदी फावल्या वेळात आनंद घेताना दिसत आहेत

नरेंद्र मोदी यांचा तरुणपणीचा फोटो

नरेंद्र मोदी यांचा तरुणपणीचा फोटो

१९९० च्या दशकातील अडवाणी यांच्या रथ यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमातील फोटो

ते अनेकदा आपल्या कुटुंबापासून अनेक महिने दूर राहायचे. कधी एकाकी ठिकाणी जायचे तर कधी हिमालयात भटकायचे.

लाल कृष्ण अडवाणी,केशुभाई पटेल यांच्यासोबत टिपलेला नरेंद्र मोदी यांचा फोटो