दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा निकाल आज जाहीर झाला. यात चार राज्यांमधील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाने विजय मिळविला आहे. यात सर्वांचे लक्ष उत्तर प्रदेश निवडणुकांकडे लागले होते. यात भाजपने बाजी मारली आहे.
यात भाजपने बाजी मारली आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील पक्षाच्या मुख्यालयात पक्ष कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले.
दिल्लीतील भाजप मुख्यालयात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पक्ष अध्यक्ष नड्डा यांच्यासह आगमन झाले.
उपस्थित पक्ष कार्यकर्ते
मोदी म्हणाले, मी बनारसचा खासदार आहे म्हणून माझे अनुभव सांगतो की युपीच्या लोकांना कळले आहे की जातीच्या नावाने बदनाम करणाऱ्यांपासून, समाजाचे बदनाम करणाऱ्यांपासून आता लांब राहिले पाहिजे आणि राज्याच्या विकासाकडेच सर्वोच्च प्राधान्य द्यायचे आहे.
यावेळी व्यासपीठावर नितीन गडकरी, जेपी नड्डा, राजनाथ सिंग आदींची उपस्थिती होती.
वेबसाईटवर ब्राउझिंगचा अनुभव सर्वोत्तम असावा, यासाठी आम्ही कुकीजचा वापर करतो. कुकीजमुळे तुम्हाला तुमच्या आवडत्या मजकुराची शिफारस करता येते. आमचे गोपनीयता आणि कुकीजसंदर्भातील धोरण तुम्हाला मान्य आहे.